आज आपण गाय वर निबंध पाहणार आहोत.म्हणजे ही गायची आत्मवृत्ति कथा. हा निबंध पाहणार आहोत.चला तर कुठलाही न उशीर करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.
गाय ही एक पाळीव प्राणी आहे. गाई सर्वांच्या घरी असते. जास्त करून गायींचा उपयोग गावांमध्ये होतो. मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय असते.
मित्रांनो गाईचे सुद्धा खूप प्रकार आहेत.शेतकऱ्याच्या घरी कमीत कमी दोन ते तीन गाया असतात.काही शेतकऱ्यांच्या घरी खूप मोठा गोटा सुद्धा असतो.
गाईची आत्मवृत्त कथा मराठी निबंध[gaichi aatmvrutt ktha marathi nibandh ]
माझे नाव गाय आहे. मी शेतकऱ्यांच्या घरी राहते. शेतकऱ्याच्या घरी म्हणजे आमच्या मालकाच्या घरी माझ्या खूप बहिणी व आय आहे. आम्ही सगळेजण खूप दुध देतो. मालक आम्हाला खूप प्रकारचा चारा घालतो.
आता माझी आई खूप म्हातारी झाली आहे. माझी आई खूप कमी चारा खाते. माझ्या बहिणी खूप छान आहेत. मला तीन बहिणी आहेत. सगळ्यात मोठी बहीण मी आहे. माझ्या दोन मुली आहेत.
त्या लहान आहेत त्यातील एक मोठी आहे. माझ्या बहिणी अजून थोड्याशा म्हणजे कमी वयाच्या आहेत. सगळ्यात लहान बहीण. अजून दूध देत नाही.
त्यातील थोडीशी मोठी बहीण. दहा लिटर दूध देत आहे. आणि तीन नंबरची म्हणजे मी वीस लिटर दूध देत आहे. आम्ही सगळे मोकळ्या गोट्यात असतो.
सगळ्यात लहान बहिणीचे नाव आमच्या मालकाने रंजना ठेवली आहे. दोन नंबरच्या बहिणीचे नाव राणी ठेवले आहे. आणि माझे नाव ललिता ठेवले आहे. आमचा दिवसातून चार वेळा चारा असतो. सकाळचा म्हणजे दूध काढल्यानंतर.
आणि त्यानंतर पाणी पाजले जाते. त्यानंतर 11 च्या दरम्याने आम्हाला दुसरा चारा टाकला जातो. आणि त्याचबरोबर साडेचार वाजता तिसरा चाळा व त्याचबरोबर पाणी पाजले जाते. आणि आठ वाजता दहा ला काढल्यानंतर आम्हाला चाला टाकला जातो.
आणि आमच्या पेंडीचा टाईम दोन आहेत. सकाळचं धारच्या अगोदर. आणि संध्याकाळी दाहरच्या अगोदर हे आमचे खाण्याचे पिण्याचे टायमिंग आहेत. आमचे दहारच्या टाइमिंग म्हणजे सकाळ सात ते संध्याकाळी सात.
हे आमचे दहारचे टाइमिंग आहेत. आम्हाला वेगवेगळ्या चारा टाकला जातो. आम्हाला दहारच्या नंतर ओली कुट्टी टाकली जाते. आणि 10 च्या व 11 च्या दरम्यान मुरघास टाकला जातो.
आणि साडेचार च्या दरम्यान वाळलेले मकवान टाकले जाते. आणि संध्याकाळी दहारच्या नंतर, ओली कुट्टी टाकली जाते. हे आमच्या चऱ्याचे टाइमिंग आहेत व खाण्यापिण्याचे टायमिंग आहेत.
माझा पेहरावा
मी काय गाय आहे. मला चार पाय आहेत. मला चार थन आहेत. मला दोन कान आहेत. मला दोन डोळे आहेत. मला एक तोंड आहे. मला एक शेपूट आहे. मला दोन शिंगे आहेत. हा माझा छोटासा पेहराव आहे.
माझ्या पिल्लाला काय म्हणतात
माझं खूप लहान पिल्लू आहे. माझं पिल्लू खूप खेळत. ती खूप धावत उड्या मारत. सगळ्या गायातून म्हणजे आमच्यातून फिरून येतं. त्याचे दूध प्यायचे टाइमिंग दोन आहेत. त्याचा कलर बांडा आहे. त्याला शिंगे नाहीत.
ते खूप सुंदर आहे. ते खूप छान आहे. त्याचे नाव आपण पाहणार आहे. त्याचे नाव म्हणजे माझ्या लहानपिलाचे नाव. त्याला वासरू म्हणतात.
आमचे सण किती आहेत
आमचे दोन ते तीन सण आहेत या सणांमध्ये आमची मालक आम्हाला खूप साहित्याने रंगवतात व धुतात सजवतात. धुतल्यानंतर आम्ही खूप छान दिसतो. आमची वासरू तर खूपच छान दिसतात. आमचा पहिला सण बैलपोळा आहे.
आम्हाला बैल पोळ्या दिवशी धुवितात, आम्हाला खूप सजवतात वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याने. आमच्या मालकाच्या गावामध्ये एक कार्यक्रम सुद्धा असतो त्यावेळेस त्या कार्यक्रमात आम्हाला नेले जाते.माझा म्हणजे आमचा अजूनही एक दोन सण आहेत.
आमचा दुसरा सण गाई पौर्णिमा हा आहे. या सणाला आम्हाला खूप सजवले जाते. आम्हाला धुतले जाते. व वेगवेगळ्या साहित्याने रंगवले जाते. आणि आम्हाला गोड पदार्थांचा घास खायला दिला जातो हा आमचा दुसरा सण आहे. आणि अजून काही आमचे सण आहेत असेच.
निष्कर्ष
मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो त्याच बरोबर हा निबंध तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला कदाचित विसरू नका असेच निबंध आम्ही तुमच्यासाठी खूप टाकणार आहे.