घराचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध

मित्रांनो आज आपण घराची आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. घर हे खूप सुंदर असतं. मित्रांनो घरामध्ये आपण आपले परिवार राहते. सर्वांसोबत आपण हसत खेळत आपल्या घरामध्ये राहतो. मित्रांनो आज आपण हा निबंध हा निबंध पाहणार आहोत चला तर मित्रांनो कुठलाही न वेळ घालवता आपण या निबंधाला सुरुवात करूया.

 घराची आत्मवृत्त कथा मराठी निबंध [gharachi aatmvrut ktha marathi nibandh]

  मी घर बोलत आहे. मला सर्वजण घर असे म्हणतात. मी सर्वांचा लाडका आहे. कारण की सर्वांशी मी असतो. मी खूप छान आहे. मी खूप सुंदर आहे. माझ्या मध्ये म्हणजे की घरामध्ये सर्व कुटुंब राहते.

gharachi aatmvrut ktha marathi nibandh


 मी एक नवीन घर आहे. म्हणजे की माझे बांधकाम एक ते दोन महिन्यापूर्वी झाले आहे. माझ्या भोवती खूप झाडे  आहेत. माझ्या भोवती अजून खूप झाडे फुले सुद्धा आहेत. त्याचबरोबर माझ्या भोवती तलाव सुद्धा आहे.

 मी एका शहरांमध्ये राहतो. माझ्या भोवती खूप बंगले घरे आहेत. मी एक गरीब मालकाचा आहे. आमचा मालकाचे कुटुंब छोटे आहे म्हणजे की तीन ते चार जणांच्या आहे. ते सर्वजण खूप हसत खेळत राहतात.

  मी एक नवीन घर आहे. माझी छत खूपच मजबूत आहे. त्याचबरोबर माझी फरशी खूपच चकचकीत आहे. मला वापरलेल्या विटा व सिमेंट हे सुद्धा खूपच मजबूत राहिले आहे. म्हणजे की माझी भिंत सुद्धा खूप मजबूत आहे.

 माझ्या भोवती खूप बंगले आहेत. पण मी त्या बंगल्यांमधून सुद्धा खूप चकचकीत व नवीन दिसत आहे. मला कलर देखील दिलेला आहे. माझ्या भीतीला गुलाबी कलर दिलेला आहे. आणि माझी छत लाल कलरची आहे.

 माझ्या खोलीत खूप वस्तू आहेत म्हणजे की कपाटे, टीव्ही, फ्रिज, बेड त्याचबरोबर खूप सगळ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत. माझ्या कुटुंबामध्ये चार जण राहतात म्हणजे की माझ्या मालकाच्या कुटुंबामध्ये.

 माझ्याकडे एक गेट बनवलेला आहे. त्या गेटला आत बाहेर येण्यासाठी एक दरवाजा सुद्धा ठेवलेला आहे. त्या दरवाजा भोवती खूप प्रकारच्या फुलांची झाडे आहेत. आणि त्या झाडाला खूप फुले सुद्धा लागतात.

 त्या झाडाला फुले लागल्यानंतर ती झाडे खूप उठाव दिसतात. त्याचबरोबर माझ्यासमोर देखील खूप झाडे आहेत. ती झाडे अजून लहान आहेत. व काही झाडे मोठी झाली आहे ती बी दोन ते तीन महिने पूर्वी लावलेली झाडी मोठी झाली आहेत.

  त्याचबरोबर इथे म्हणजे की माझ्यामध्ये खूप सुविधा सुद्धा आहेत. लाईटीची देखील सुविधा आहे. त्याचबरोबर पाण्याची देखील सुविधा आहे. या सर्व सुविधा माझं बांधकाम चालू होतं तेव्हापासूनच हित होत्या. म्हणजे की माझ्या बी आदुगरच्या या सुविधा आहेत.


 मी खालील प्रमाणे माझ्याबद्दल काही मुद्दे दिले आहेत. ते वाचा


1) माझा आता नवीन जन्म झाला आहे. मला खूप वर्ष जगायचे आहे.

2) माझी जागा खूप चांगली आहे.

3) मी सर्वात छान दिसावं अशी मी इच्छा करतो.

4) मजेदार सतत उघडे राहावे ही माझी इच्छा आहे.

5) माझ्या भोवती असाच निसर्ग राहावा.


 माझ्या मध्ये म्हणजे की घरामध्ये किती वस्तू आहेत.

gharachi aatmvrut ktha marathi nibandh


  खालील वस्तू एका गरीब घराणे मधील आहेत. घरामध्ये साधारणता खूप वस्तू आहेत म्हणजे की 90 100 वस्तू असतील. ह्या छोट्या मोठ्या वस्तू धरून नव्वद शंभर वस्तू दळून ठेवले आहेत.

 एका गरीब कुटुंबामध्ये लिहा वस्तू आहेत. गरीब कुटुंबामध्ये म्हणजे की तीन ते चार माणसं राहिला असतील. आणि माझे मालक म्हणजे की मालकाचे कुटुंब हे चारच माणसाचा आहे.

 हे सर्व लोक खूप साधे भोले आहेत. हे सर्वजण एकजुटीने वागतात. कधी भांडण नाही. मी अशी देवाकडे प्रार्थना करतो,की हे कुटुंब मला सदैव असच दिसून यावं.


  माझ्या भोवतीचा परिसर


 माझ्या भोवती खूप सुंदर व खूप स्वच्छ परिसर आहे. माझ्या भोवती खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे सुद्धा आहेत. त्याच बरोबर माझ्या भोवती एक तलाव सुद्धा आहे.

 त्याचबरोबर माझ्याकडे म्हणजे की माझ्या भोवताल खूप फुलांची झाडे आहेत. खूप वेगवेगळ्या फुलांची आहेत. आणि गेटमधून आत मधी येताना सुद्धा खूप फुलांची झाडे दिसतात.

 त्याचबरोबर माझ्याबरोबर म्हणजे खाली गवत आहे बालभारती गवत आहेत. सगळीकडे हिरवेगार गवत असल्यामुळे माझा निसर्ग खूपच छान दिसतो.



 

 


 






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने