माझा देश मराठी निबंध 50ओळी [majha desh marathi nibandh 50 oli ]
मित्रांनो भारत देशात राहणाऱ्या प्रत्येक लोकांना भारताविषयी अभिमान आहे .कारण मित्रांनो आपला भारत देश आहेच, सुंदर प्रेमळ मित्रांनो आपला भारत देश खूप छान आहे. आपल्या भारत देशामध्ये खूप जाती-धर्माचे लोक राहतात. परंतु मित्रांनो कधीच जातीचा वाद नाही. मित्रांनो भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
मित्रांनो भारत देशामध्ये बोलण्याचे विषय म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी व मित्रांनो अजून खूप भाषा आहेत. मित्रांनो भारत देश खूप महान आहे. मित्रांनो हा निबंध म्हणजेच माझा देश. हा निबंध विद्यार्थ्यांना खूपच वेळा परीक्षेमध्ये किंवा स्पर्धेमध्ये विचारला जातो. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. माझ्या देशामध्ये खूप परंपरा आहेत. आणि त्या आज बी मोडलेले नाहीत.
मित्रांनो भारत देश खूप मोठा आहे. आणि मित्रांनो भारत देशाला इंडिया हिंदुस्तान देखील म्हणता. मित्रांनो आपल्या देशाची म्हणजेच भारत देशाची राजधानी दिल्ली आहे. मित्रांनो भारतात खूप धर्माचे लोक राहतात .जसे की मुस्लिम, हिंदू, शिक, आणि ख्रिश्चन मित्रांनो अशा सर्व जन्मातील भारत देश सर्व धर्माला सामान्यता देतो.
भारतातील राज्य
मित्रांनो भारतात खूप राज्य आहेत. व त्यांची वेगवेगळी नावे आहेत .पण मित्रांनो भारतात 29 राज्य आहेत .
भारतातील २९ राज्यांची यादी खालीलप्रमाणे दिली आहे.
१) आंध्र प्रदेश,
२) अरूणाचल प्रदेश,
३) आसाम ,
४) बिहार,
५) उत्तर प्रदेश,
६), मध्यप्रदेश,
७) तेलंगाना ,
८) कर्नाटक ,
९) महाराष्ट्र,
१०) गुजरात,
११) राजस्थान,
१२) जम्मू आणि काश्मीर,
१३)केरळ,
१४) तमिळनाडू,
१५) सिक्कीम ,
१६)गोवा ,
१७) पंजाब,
१८) हरियाणा,
१९) उत्तराखंड,
२०) झारखंड,
२१) छत्तीसगढ,
२२) हिमाचल प्रदेश,
२३)मणीपूर ,
२४) पश्चिम बंगाल,
२५) त्रिपुरा,
२६) मेघालय,
२७) नागालँड,
२८)ओरीसा किंवा उडीसा
२९) मिझोराम.
मित्रांनो आपला भारत देश खूप सुंदर आहे. भारत देशामध्ये खूप नद्या आहेत. व मित्रांनो भारत देशामध्ये गावांची संख्या सुद्धा खूप आहे. तर मित्रांनो त्याच बरोबर भारत देशामध्ये मंदिर सुद्धा आहेत. मित्रांनो भारत देशामध्ये खूप सण साजरी केली जातात. मित्रांनो त्यातील मोठा सण म्हणजे दिवाळी हा असतो. मित्रांनो भारत देशाचा प्रिय खेल म्हणजे कबड्डी आणि खोखो.
मित्रांनो वेगवेगळ्या खेळांचा सुद्धा खूप स्पर्धा आहेत. मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये भाषा वेगवेगळ्या आहेत. भारत देशामध्ये जास्त कडून मराठी भाषेचा उपयोग होतो .भारतात खूप लोकसंख्या आहे. सध्याला भारतात लोकसंख्या वाढ सुद्धा आहे. भारत हा खूप मोठा देश आहे. भारतामधील गावांचा निसर्ग खूपच पाण्यासारखा आहे.
मित्रांनो भारतामधील गावात जास्त कडून अन्न ,पिक, पाणी, या सुविधा असतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मित्रांनो भारतामध्ये खूप नवनवीन सुविधा चालू आहेत. मित्रांनो भारतामध्ये जे वयस्कर लोक असतात. त्यांना पेन्शन सुद्धा चालू आहे.
मित्रांनो भारत देशाला इंग्रजी मधून इंडिया असे म्हटले जाते .आणि मित्रांनो हिंदी मधून हिंदुस्तान असे म्हटले जाते. भारत देशामध्ये खूप नवीन नवीन स्पर्धा आहेत. त्या स्पर्धांची वेगवेगळी नावे आहेत.
भारत देशामध्ये खूप खूप झाडे आहेत .व जंगले सुद्धा आहेत. त्या जंगलांमध्ये खूप प्राणी राहतात. मित्रांनो भारत देश खूप मोठा देश आहे .
मित्रांनो भारत देशामध्ये खूप स्कूल व शाळा आहेत. भारत देशामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वयस्कर लोक आहेत तर मित्रांनो त्याचमुळे भारत देशाला खूप मोठा देश असे म्हटले आहे.
भारताचे संविधान
आम्ही, भारताचे लोक,भारताचे एक सर्व भूम,
समाजवादी, धर्मनिरपेक्ष ,लोकशाही, गणराज्य, घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकास,
सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय,
विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा,
व उपासना यांचे स्वतंत्र,
दर्जाचा व संधीची समानता,
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा,
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा,
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता,
यांचे आश्वासन देणारे बंधुता,
प्रवर्दीत करण्याचा संकल्पनपूर्वक निर्धार करून,
आमचा संविधानासभेत,
आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी,
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अभिनियमित,
करून स्वतः अर्पण करीत आहोत,
जय हिंद........
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्यांचा माणसाचा मान ठेवीन.
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देश बंधू यांच्याशी निष्ठाणकण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे.
जय हिंद,.....
मित्रांनो मला माझा देश खूप आवडतो. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझा देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. मित्रांनो देशाला स्वतंत्र करून देण्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले भगतसिंग नंदुरबार चा शिरीष कुमार असे अनेकांनी प्राण अर्पण केले मित्रांनो भारत देशाची संस्कृत खूप महान आहे.
मित्रांनो भारताला कृषीप्रधान देश म्हटले जाते. मित्रांनो भारतामध्ये गहू,, बाजरी, ज्वारी, तांदूळ, ऊस, ही पिके प्रमुख आहेत. मित्रांनो भारतामधील शेतकरी खूप कष्ट करतात मित्रांनो भारत देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. गंगा यमुना गोदावरी इतर नद्या या देशात वाहतात.
श्रीराम श्रीकृष्ण राजे शिवाजी यांची ही भूमी आहे. मित्रांनो भारत देशात ताजमहाल काश्मीर कुतुब मिनार हे सगळे बघण्यासारखे आहे उटी कन्याकुमारी मित्रांनो ही थंड हवेची ठिकाणे आहेत व त्यासोबत जम्मू-काश्मीर असे अनेक हवेची ठिकाण आहेत. भारत हा प्रगती देश आहे कारण हा देश जास्त प्रगती करत आहे.
निष्कर्ष
मित्रांनो तुम्हाला दिवाळी हा निबंध आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा .आणि त्याचबरोबर आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका .