मनुष्याची आत्मवृत्त कथा मराठी निबंध[manushya ki atmavrutta Katha Marathi nibandh]

मित्रांनो आज आपण मनुष्याची आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत.मित्रांनो मनुष्य म्हणजे आपण म्हणजे की आपली आत्मवृत्त कथा मी म्हणजे आपण आज पाहणार आहोत.

चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आपण या निबंधाला सुरुवात करूया. तुम्हाला आवडेल असे खूप छान आत्मवृत्त कथा मनुष्याची आज आपण पाहणार आहोत.


 मनुष्याची आत्मवृत्त कथा मराठी निबंध[manushya ki atmavrutta Katha Marathi nibandh]


 मी मनुष्य बोलत आहे.मी खूप छान आहे. मला बोलता येतं. मी खूप कष्ट करतो. दिवस अन रात्रभर मी कष्ट करतो. माझं एक छोटसं घर आहे आम्ही त्या घरामध्ये आमचं परिवार राहतं. आमच्या घरी खूप जनावरे आहेत.

मनुष्याची आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 माझा पेहरावा


 मी खूप छान आहे. मी खूप सुंदर आहे. मला दोन कान आहेत. मला दोन डोळे आहेत. मला एक नाक आहे. मला एक तोंड आहे. मला दोन हात आहेत.

मला दोन पाय आहेत. मला पायाची आणि हाताची दळून वीस बोटे आहेत. मी कपडे घालतो. मी चप्पल घालतो. हा माझा पेहराव आहे.


 माझं वागणं


 मी खूप स्वच्छ राहतो. मी दिवसभर कष्ट करतो. मी सर्वांसोबत प्रेमळ वागतो. मी सर्वांची काळजी घेतो. मी सर्वांसोबत  बोलतो. मी कुणालाही उलट बोलत नाही.

मला कसलाच राग येत नाही. मी सर्वांचे काम ऐकतो. मी सर्वांना आवजाव बोलतो. मी शिवी देत नाही.


 माझा संसार

 माझा संसार खूप भारी आहे. मला एक घर आहे. माझ्या घरामध्ये खूप वस्तू आहेत. मला दोन मुले आहेत. मी दिवसभर कष्ट करतो. माझी एक बायको आहे.

 ती सुद्धा खूप कष्ट करते. आम्ही दोघे खूप कष्टाळू आहे. आमच्या घरी काय आहेत आमच्या घरी कुक्कुटपालन व्यवसाय सुद्धा आहे.

 माझी आवड

 मला मदत करायला खूप आवडते. मी सर्वांची मदत करतो. मी सर्वांशी छान बोलतो. मला कष्ट करायला खूप आवडते. मला मोगऱ्याच्या फुलाचा छंद खूप आवडतो.

मला गाडी चालवायला खूप आवडते मला तीन हा अंक खूप आवडतो. मला गुलाबी कलर खूप आवडतो. ही माझी आवड आहे.


 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो त्याच बरोबर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरून नका.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने