मित्रांनो आज आपण आई विषयी निबंध पाहणार आहोत. मराठीमध्ये, चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या या निबंधाला.
माझी आई
माझी आई मराठी निबंध|Mazi Aai Marathi Nibandh
मित्रांनो माझी आई खूप सुंदर आहे. माझी आई खूप कष्टाळू आहे. माझी आई सकाळी लवकर उठते, व संध्याकाळी उशिरा झोपते. ती दिवसभर कामाला जाते.मित्रांनो आपली आई सकाळी, लवकर उठून काम करते.त्याच्या नंतर स्वयंपाक करते. आपल्यासाठी शाळेत जाण्यासाठी आपली मदत करते. आपली टिफिन भरून देते.व टिफिन भरून झाल्यानंतर, ती आपल्या वडिलांची देखील टिफिन भरून देते.
माझी आई मराठी निबंध|Mazi Aai Marathi Nibandh
मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की,आई हा शब्द खूपच सोपा व लहान आहे.तर मित्रांनो असं नाही, आई हा शब्द खूपच मोठा आहे. तो अख्या जगाला सांभाळून घेतो. मित्रांनो आई शिवाय आपण जगू शकत नाही. मित्रांनो कारण की आई, ही आपली माय आहे. मित्रांनो आई शिवाय आपला एक क्षण सुद्धा जाऊ शकत नाही.आपल्याला ती पाच मिनिटे जरी लांब गेली तरी तिची आठवण येते.
माझी आई मराठी निबंध|Mazi Aai Marathi Nibandh
मित्रांनो मी आई विषयी माहिती सांगणार आहे.ही देखील माहिती आईसाठी कमीच आहे.आपण जेवढी माहिती आपल्याला सांगता येते,तेवढी माहिती मी सांगणार आहे. मित्रांनो आईची थोरवी सांगायचं म्हटलं, तरी ते मला सुद्धा पुरेपूर नाही. मित्रांनो आई एवढी माहिती सांगणे एवढा मी सुद्धा मोठा नाहीये. मित्रांनो सर्वात महत्त्वाचा स्थान म्हणजे माझी आई आहे.
मित्रांनो माझ्या आईचे नाव वनिता आहे.ती सर्वांची काळजी घेते. तिचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. तिने कोर्स देखील केले आहेत. मित्रांनो ती खूप कष्टाळू आहे. मित्रांनो तिची उंची पाच फूट आहे.तिचं वजन 40 किलो आहे. मित्रांनो आपण कुठल्याही संकटात असो, तरी आपली आई आपल्या सोबत कायम उभा असते.
मित्रांनो माझ्या आईचे काही गुण तुम्हाला, मी खालील प्रकारे सांगणार आहे.
1)ती खूप कष्टाळू आहे.
2) ती खूप प्रेमळ आहे.
3) ती खूप खूप गमती जमती करते.
4)तिचं बोलणं खूप गोड आहे.
मित्रांनो जेव्हा आपल्यावर कधी कठीण परिस्थिती येते. तेव्हा आपण आईची आठवण काढतो. आपल्याला थोडंसं दुःख झालं तरी आपण आठवण काढतो. मित्रांनो आपल्याला थोडा काटा जरी टोचला तरी आपण आई ग हा शब्द वापरतो.
मित्रांनो जेव्हा मी लहान होतो. शाळेत जात होतो तेव्हा, माझी आई मला दररोज संध्याकाळचा अभ्यास करण्यासाठी घ्यायची. पण मित्रांनो आपण नीट अभ्यास करत नसायचो.मला तर अभ्यासच करू वाटत नव्हता,आपण शाळेत जाण्यासाठी आपली आई किती तळमळ करते. आपण नाही म्हटलं तरी सुद्धा ती आपल्याला शाळेत सोडवायला यायची.मित्रांनो ही माझी लहानपणाची गोष्ट आहे.
निष्कर्ष
मित्रांनो आपल्याला आई हा निबंध आवडला आहे, का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो आम्ही अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.