नदीचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध[nadichi atmavrutt Katha Marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण नदीची आत्मवृत्त कथा पाहणार आहोत चला तर मित्रांनो कुठलाही न ऊशीर करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.

 नदीची आत्मवृत्त कथा मराठी निबंध[ nadichi atmavrutt Katha Marathi nibandh ]

 मी नदी बोलत आहे. मला सर्व लोक नदी या नावाने बोलतात. मी खूप सुंदर आहे. माझ्या मध्ये खूप सुंदर पाणी आहे. सर्व लोक माझे पाणी घेऊन जातात.

नदीचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 र्वांना पाण्याची गरज आहे. सर्व लोक माझ्या पानांचा उपयोग करतात.कोण शेतीसाठी पिण्यासाठी या सर्व गरजा मी भागवते. मी सर्वांची लाडकी आहे.

मी सर्वांसोबत एकजुटीने वागते. माझे पाणी जास्त करून शेतीला वापरले जाते. मी सर्व शेतकऱ्यांना पाणी देते माझे पाणी खूप स्वच्छ आहे. लोक माझ्या पाण्यामध्ये खूप कचरा कळत नाहीत.


 माझा जन्म

 माझा जन्म डोंगर पर्वता वळती झाला. मी खूप हसत खेळत मोठी झाली. वृक्ष डोंगर यांच्यासोबत मी हसत खेळत मोठी झाली. त्यानंतर मी डोंगरावर खाली आली. लोक माझे पाणी वापरू लागली.


 माझे पाणी

 माझे पाणी खूप सुंदर आहे. माझे पाणी खूप स्वच्छ आहे. सर्व लोक माझे पाणी शेतासाठी पिण्यासाठी वापरतात. आणि मी सर्वांना पाणी देते.

आणि माझ्या पाण्यामध्ये लोक कुठलीही घाण कळत नाहीत. खूप खूप सुंदर आहे माझे पाणी. त्याचबरोबर माझे पाणी पशुपालनाला देखील वापरले जाते.


 माझे कर्तृत्व

 मी पशुपालनाला पाणी देते. मी शेताला पाणी देते. मी मनुष्याला पाणी देते. या सर्वांना पाणी देणे हे मला खूप आवडते. सर्व प्राणी म्हणजे किंवा वाघ, कोल्हा, हरीन, सिंह, ससा, व अजून सर्व प्राण्यांना मी पाणी देते माझ्याशिवाय ते प्राणी जगू शकत नाहीत. त्यामुळे मी सर्वांची मदत करते.


 माझे जीवन

 माझे जीवन खूप छान आहे. माझे जीवन मी हसत खेळत जगत आहे. त्याचबरोबर मी सर्व पशुपारांना व प्राण्यांना व शेतीला मनुष्याला सर्वांना हसत खेळत जगवत आहे. मला खूप जीवन आहे. मला कधीही मरण येत नाही.

माझं जीवन खूप छान आहे बरोबर माझ्या जीवनामध्ये खूप संकट देखील आहेत.माझे पाणी खराब करण्यासाठी प्रदूषण हे देखील एक संकट आहे. व अजून खूप संकट आहे तरीसुद्धा मी हसत खेळत जगत आहे.











टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने