पाऊस पडला नाही तर मराठी निबंध 50 ओळी[paus padla nahi tar marathi nibandh 50oli ]

 पाऊस पडला नाही तर मराठी निबंध 50 ओळी[paus padla nahi tar marathi nibandh 50 oli ]





  मित्रांनो पाऊस पडणे खूप गरजेचे आहे.पाऊस जर नाही पडला तर,खूप मोठा दुष्काळ पडू शकतो. दुष्काळ ही खूप मोठ् संकट आहे. कारण की दुष्काळ जर पडला तर माणसांना गावांमध्ये अन्न पाणी प्यायला सुद्धा मिळत नाही.जर मित्रांनो पाऊस जर नाही पडला तर दुष्काळ पडेल.

पाऊस पडला नाही तर मराठी निबंध 50 ओळी



 आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतामध्ये  पीक सुद्धा येऊ शकत नाही. मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस होते.आमच्या शाळेला सुट्ट्या लागणार होत्या. तेव्हा मित्रांनो पेपर चालू होते.

आणि एक पेपर ला बातमी आली की आज मुसळधार पाऊस आहे.त्यामुळे महाविद्यालय बंद राहतील. आणि मित्रांनो त्या दिवशी खूप मोठा मुसळधार पाऊस सुद्धा झाला.


आणि मित्रांनो पेपर झाल्यानंतर सुद्धा असा दोन-तीन वेळा पाऊस झाला.उन्हाळ्यामध्ये आणि मित्रांनो त्यानंतर पावसाळा सुरू झाला.

आणि पावसाळ्यामध्ये पाऊसच पडेना कारण की मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे पावसाळ्यामध्ये पाऊसच पडेना.आणि त्याचमुळे खूप मोठा दुष्काळ पडला होता. आणि मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मुसळधार गाळांचा पाऊस झाला होता.


 त्यामुळे पावसाळा चालू झाल्यावर पाऊसच पडेना.काही लोक चिंतेत पडली, खूप मोठा दुष्काळ पडला शेतांना पाणी नव्हतं मिळत. त्यामुळे सर्व पिकं जळून गेली शेत कोरडी पडली.

मित्रांनो निमा पावसाला  संपला तरी बी पावसाचा काहीच पत्ता नाही. मित्रांनो ही माझी लहानपणाची गोष्ट आहे आणि मित्रांनो तीच काय आता सुद्धा आहे.


कारण की या उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस चालू होता. ना आता पावसाळ्यामध्ये पाऊस चालू होत.नाही मित्रांनो अन्न पाणी वस्त्र या माणसांच्या गरज आहेत. मित्रांनो त्यातील एक गरज नसेल तरी खूप अडचण असते. आणि मित्रांनो आता ती अडचण आलेले आहे.


 कारण की दुष्काळ पडणार आहे. खूप मोठी मोठी पिके जळून गेली.पाऊस न पडल्यामुळे मित्रांनो गावांमध्ये लोकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी नव्हते.

 लोकांच्या विहिऱ्या खोल गेल्या त्या विहिऱ्यांमद्ये काय सुद्धा पाणी नसायचं.मित्रांनो खूप खूप मोठा दुष्काळ पडला होता. नदी नाले सर्व आटून चालले होते कारण की मित्रांनो पाणी नव्हते.


 आणि पाणी नव्हते. तेव्हा नदीमध्ये थोडेसे पाणी होते.ते लोकांनी सर्व संपवून टाकले. आता कुठेही पाणी नाही. मित्रांनो लोक शहराकडून पाणी आणायची मोठमोठे टँकर  आणायचे आणि ते शेतासाठी न वापरता पिण्यासाठी वापरायचे. मित्रांनो तेव्हा सर्व जमीन वाळून चालली होती सर्व जमीन उचलत होती झाडे वाळून चालले होते.


ढगांमध्ये खूप खूप वेगळा अंदाज येत होता. मित्रांनो माणूस खाणे पिण्याशिवाय जगू शकत नाही. आणि तेव्हा तेच संकट गावामध्ये आले होते.सर्व पक्षी तळपडून मळू लागले.

होते मोठ्या मोठ्या जनावरांना सुद्धा पाणी अन्न नव्हते.ते खूप तर पडत होते. आणि त्यांच्या सारखीच गत माणसांची सुद्धा झाली होती त्यानंतर मित्रांनो  गार्टा सुरू झाला.


 आणि गारठ्यामध्ये   सुद्धा पाऊस पडत नव्हता.पण एके दिवशी  गारठ्यामध्ये पाऊस  पडला पण ते पाऊस आता पडला की थोड्याच वेळात सर्व जमीन होती.

तशी झाली कारण की मित्रांनो तिथे पाणी खूप दिवसापासून नव्हते  त्यामुळे तेथील आपके जमीन पाणी ओढून घेत होती.


 मित्रांनो त्यानंतर पाऊस पडला नाही.आणि पळत हाय अशीच परिस्थिती झाली होती. त्यानंतर मित्रांनो हाय अशीच परिस्थिती झाली. होती जनावरांना पाणी नाही जमिनींना पाणी नाही.

 अण्णा नाही. पाणी नाही वस्त्र नाय काय सुद्धा नव्हतं. मित्रांनो इतकी बिकट परिस्थिती आली होती. त्यानंतर मित्रांनो एक महिन्यानंतर उन्हाळा चालू झाला.


 उन्हाळ्यामध्ये शाळेंना सुट्ट्या लागल्या होत्या. तेवढ्यात मित्रांनो एक गारांचा पाऊस झाला, खूप मोठा मित्रांनो तो पाऊस खूप मोठा झालता.

 पण मित्रांनो मातीने पाणी ओढून घेतले होते. ते एक महिनाभर जनावरांना पाणी शेताला पाणी सर्व होते पण मित्रांनो त्यानंतर हा हीच परिस्थिती झाली होती.


मित्रांनो पावसाळा सुरू झाला. पण तरीही पावसाचा पत्ता नाही पावसाळ्याचे आठवडा दोन आठवडे निघून गेले. तरी सुद्धा पावसाचं काही पत्त्या नाही.त्यानंतर मित्रांनो दोन पाऊस चांगले मोठे धबधबे झाले.

मित्रांनो तेव्हा कुठे लोकांना आराम  मोठा लागला नाही,तर मित्रांनो इतकी बकेट परिस्थिती आली होती की कुणाला सांगता येत नाही.


 मित्रांनो त्यानंतर खूप भारी चाललं.पाऊस होयला लागला सर्व होत होतं सगळ्यांच्या शाळा भरल्या. ही झालं शेतामध्ये पिक केलेला. चालू झाले सगळीकडे हिरवं गार झालं जनावरांना सुद्धा काही होत नव्हते.

अन्न पाणी सर्व मिळायला लागले.मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं पाऊस पडला नाही तर काय होईल मित्रांनो ही खरी परिस्थिती झालेली आहे.



 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. पाऊस पडला नाही. तर मराठी निबंध मित्रांनो तुमच्यासाठी अजून असेही निबंध आम्ही अपलोड करणार आहोत म्हणजे टाकणार आहोत. धन्यवाद.....





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने