पेटी चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ petiche atmavrutta katha marathi nibandh]

मित्रांनो आज आपण पेटीचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. मित्रांनो सर्वांच्या घरी पेटी सुद्धा असते.आणि त्या पेटीमध्ये सर्वजण काहीही ठेवतात तर मित्रांनो आपण त्या पेटीची आज आत्मवृत्तकथा हा निबंध पाहणार आहोत.चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.


 पेटी चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध[petiche atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक घरातील  वस्तू आहे. माझे नाव पेटी आहे.मी सर्वांच्या घरामध्ये असते..आणि सर्वांच्या म्हणजे की मी एकाच घरामध्ये राहते. आणि माझ्यामध्ये सर्व काही ठेवले जाते.माझ्या मध्ये खूप नक्षी आहे.आणि माझं खूप मोठा आकार आहे.

पेटी चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 मला लावण्यासाठी एक कुलूप आहे. मला एक कडी सुद्धा आहे. माझ्यामध्ये लोक पैसे सोना चांदी  काहीबी ठेवतात.म्हणजे की काही लोक कपडे ठेवतात.काही लोक व या पुस्तकात ठेवतात.


 काही डॉक्युमेंट्स काय लोक पैसे ठेवतात. माझा आकार मिडीयम आहे. म्हणजे की जास्त मोठा नाही. जास्त बारका नाही. आणि मला साईटला दोन हुके आहेत. लावण्यासाठी मधी एक कढी लावण्यासाठी आहे.


 आणि मला लावण्यासाठी एक कडी सुद्धा दिलेली आहे. आणि मला माझा आकार म्हणजे की लहानच आहे. पण थोडासा मोठा आहे.आणि मला एक झाकण सुद्धा आहे.


आणि त्या झाकणावर खूप नक्षी आहे. खाली खाली माझे खालच्या बुडाला नक्षी आहे.फुले आहेत सर्व काही आहे.आणि माझ्या मध्ये डॉक्युमेंट्स ठेवलेले आहे.मी एक साधारण पेटी आहे. माझी सरासरी किंमत 400 500 रुपये आहे.


आणि माझा जन्म आठ वर्षापूर्वी झाला होता. अजून मला काही सुद्धा झालेलं नाही.आणि मी अजून सुद्धा नव्या सारखीच आहे. मी अजून खूप दिवस जगणार आहे. मी सर्वांशी खूप चांगली वागते.


 आणि सर्व लोक माझा उपयोग करतात.पण आता नवीन च्या काळात बेगा आलेले आहेत.त्याच्यामुळे माझा वापर खूप कमी झालेला आहे. आणि जे जुने लोक असतात. त्यांच्यापाशी माझा वापर चालू आहे.


तेच लोक फक्त मला घेतात. आणि ते मी खूप दिवस टिकते. आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या मध्ये  खूप काही ठेवतात. जे म्हातारी असतील ते सर्व लोक माझा उपयोग करतात .तुम्हाला माझ्यावरची डिझाईन सांगता.


 आली तर बघा मी तुम्हाला एक डिझाईन सांगते.म्हणजे की माझ्यावरती दोन लेग आहेत. दोन फुल आहेत. दोन बेरंगी फुले आहेत अजून माझ्यावरती खूप काही चित्रे आहेत.अशा प्रकारे माझा हा लूक आहे.  मला आताच्या ह्या काळात पेटी म्हटले जाते.


 पण मला आधीच्या काळात एक दुसरंच नाव होतो ते नाव म्हणजे की स्मृतिचित्रे असे होते. हे नाव मला मी बाजारामध्ये आल्या आल्या हे नाव मला होते.पण त्यानंतर माझे नाव बदल झाले. त्यानंतर मला पेटी असे म्हणू लागले.


काही लोक मला अजून या जुन्या नावाने बोलत आहेत. पण काही लोक मला आता पेटी असे बोलत आहेत.पण नवीन आणि मी एका कारखान्यामध्ये तयार झाली आहे. मी एक साधीशी पिशवी म्हणजे की पेटी आहे.


माझ्या मध्ये सर्व काही ठेवता येते मी माझी आठ वर्षापूर्वीची तुम्हाला एक गोष्ट सांगते.मी कालखान्यांमध्ये होते. तेव्हा एका शेतकरी कारखान्यामध्ये आला कारखान्यामधून मला घेऊन आला.


 घरी त्याने मला एका कपाटावरती ठेवले त्यांनी पहिल्यांदा आपले दाग दागिने त्याच्यामध्ये ठेवले.त्यानंतर तो माझ्यामध्ये खूप काही ठेवायला लागला. म्हणजे डॉक्युमेंट्स अजून पैसे हे सर्व तो ठेवायला लागला.


असं  करत करत आता  आठ वर्ष निघून गेलेली आहेत. आणि त्या शेतकऱ्यांनी मला फक्त तीनशे रुपयाला आणले होते.त्या काळात माझी किंमत खूप कमी होती आता माझी किंमत खूप जास्त झालेली आहे. तेव्हा तो ऑनलाइन सर्व काही ठेवू लागला. आणि माझे वय निघून निघून जावे लागले. मी एका लोखंडाचे आहे म्हणजे की मला पत्र्याने बनवले गेले आहे.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरील  निबंध कसा वाटला कमेंट बद्दल नक्की सांगा.आम्ही अशी आशा करतो की वरील निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर खूप धन्यवाद...त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला हा निबंध कदाचित विसरू नका. हा निबंध म्हणजे की पेटीची आत्मवृत्तकथा हा निबंध तुम्ही तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित ही विसरू नका. मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला सर्व प्रकारचे असेच निबंध पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला दुसरी देखील काही माहिती कशाची व सर्व पाहायला मिळेल. तुम्ही याच्यावर एक बार जाऊन सुद्धा पहा आणि हे तुमचे मित्र परिवारांना परिवारांना नक्की सांगा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने