रेल्वेची आत्मवृत्त कथा मराठी निबंधrelvechi aatmvrutt ktha marathi nibandh

 मित्रांनो आज आपण रेल्वेचे आत्मवृत्त कथा पाहणार आहोत.चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आपण या निबंधाला  सुरुवात करूया.


 रेल्वेची आत्मवृत्त कथा मराठी निबंध[relvechi aatmvrutt ktha marathi nibandh ]

रेल्वेची आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 मी रेल्वे बोलत आहे. माझे नाव रेल्वे आहे. मी खूप धावते. मी खूप लोकांची मदत करते. मी खूप कमी पैशात लोकांना फिरवते. मी लाईटवर चालते. माझ्या आत मध्ये खूप लोक बसतात.

 मी एक सोबतच दोन ते तीन चार पाच प्रवास करते. मी कुणालाही माझ्यासोबत बसायला नका देत नाही . मी सर्वांशी एकजुटीने वागते.


 माझे डब्बे


  माझे खूप डबे आहेत.माझ्या डब्यांमध्ये खूप लोक बसतात. माझी डबे लोकांप्रमाणे असते म्हणजे की कमी लोकांसाठी 14 डब्बे. आणि तसेच जास्त लोक असतील तर त्यांच्यासाठी 24 पर्यंत डबे असतात. ही माझी डब्यांची संख्या आहे.


 माझ्यातील  लोक


 माझ्या मते खूप लोक असतात. प्रत्येक डब्यामध्ये सुद्धा खूप लोक असतात. मी सर्वांची मदत करते. मी सर्वांना सांभाळून घेते. मला लांबच्या  प्रवासासाठी बनवलेले आहे. मी जेवढे डब्बा आहे तेवढ्या लोकांना बसून येते.


 मी कशावर चालते

 मी कशावर चालते हे आज आपण पाहणार आहोत. मी खूप लांबचा प्रवास करत असते. माझी चालायची कारणे दोन ते तीन आहेत. मी विजेवर नाही व लाईटवर चालते त्याच बरोबर मी कोळशावर सुद्धा चालते ही माझी चालण्याची मुख्य कारणे आहेत.


 माझी किती विभाग आहेत.

 माझी खूप विभाग आहेत मी त्या विभागांवर आधारित खूप प्रवास करते. माझी एकूण मोजायचं झालं तर 18 विभाग आहेत. माझी म्हणजे की आख्या रेल्वेची ह्या सर्व रेल्वे धरून आम्ही सगळेजण 18 विभागांवर चालत असतो.


 आमची स्थापना केव्हा झाली

  भारतातील आमची स्थापना 1853 रोजी झाली. तेव्हा आमचे मालक एक खाजगी होते. त्यानंतर आम्हाला सरकारी करण्यात आलं.


 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला रेल्वेची आत्मवृत्त कथा हा निबंध आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने