संगणकाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध[sangnakache atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण संगणकाची आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. मित्रांनो संगणक म्हणजे कम्प्युटर किंवा लॅपटॉप याला मराठीमध्ये संगणक असे म्हणतात. चला तर मित्रांनो संगणक ची आपण माहिती मिळवू या व आत्मवृत्त कथा हा निबंध पाहूया.


 संगणकाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध[sangnakache atmavrutta katha marathi nibandh]


 मी संगणक बोलत आहे. मला सर्वजण मराठी मधून संगणक असे म्हणतात. आणि काही लोक मला इंग्रजी मधून कम्प्युटर म्हणतात. ही दोन्ही नावं माझीच आहेत. माझ्यामध्ये खूप कला आहेत. आणि त्या कला मी सर्वांना दाखवतो.

संगणकाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


  तुम्ही कुठलीही माहिती माझ्यात गुगल  मध्ये जाऊन सर्च केली. तर ती माहिती नक्कीच येणार. त्याचबरोबर तुम्ही माझ्यासोबत एडिटिंग सुद्धा करू शकता. तुमचा कुठलाही फोटो असो किंवा व्हिडिओ असो मी एडिट करून देणार.

 पण ती कला तुम्हाला दाखवायची असते. तुम्ही माझ्या मध्ये जाऊन फोटो तुमचा एडिट करायला लागतो. तेव्हा तुमचा फोटो व व्हिडिओ एडिट होतात. त्याचबरोबर तुम्ही माझ्यासोबत गेम सुद्धा खेळू शकता.

 खूप वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या मध्ये गेम आहेत. तुम्हाला जी वाटेल ती गेम तुम्ही खेळू शकता. तुमच्या मनानुसार. तुम्हाला कुठलं काम करायचं असेल किंवा डॉक्युमेंट्स करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता.

 अजून खूप माहिती माझ्यामध्ये मी लपवून ठेवलेली आहे. ही माहिती कवा काढेल ही तुमच्या मध्ये आहे. तुम्ही जी माहिती सर्च कर चल ती माहिती मी तुम्हाला दाखवीन. तुम्ही कोणतीही माहिती सर्च केली तर मी दाखवीन.

 तुम्हाला एखादा बिजनेस करायचा असेल ते सुद्धा मी करू शकतो. तुम्हाला त्या बिजनेस मध्ये मी खूप मदत करू शकतो. तुम्ही माझ्या मधूनच तो बिझनेस करू शकता. तुम्हाला कशाचीही परवानगी घ्यायची गरज नाही.


 माझा जन्म केव्हा झाला[majha janm kevha jhala ]


 माझा जन्म खूप वर्ष पूर्वीचा आहे. तेव्हा मी खूप मोठा होतो. आता सुद्धा मी मोठाच आहे पण तेव्हा मला फक्त वैज्ञानिक व मोठ्या कामासाठी वापरायचे. जास्त करून माझा वापर होत नव्हता.

 पण आता माझा वापर खूप प्रमाणात चालू आहे. आता प्रत्येक घराघरी माझा वापर चालू आहे. मी सर्व माहिती उपलब्ध करून तुम्हाला दाखवू इच्छितो.

 माझा जन्म केव्हा झाला चला आपण पाहू. माझा खरा जन्म 1950 साली झालता. तेव्हा माझा वापर खूप कमी प्रमाणात होता. तेव्हा माझा एक दुसरं नाव होतं ते नाव म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युअल 1950 साली हे नाव मला होते.

 आता माझे नाव संगणक किंवा इंग्रजी मधून कम्प्युटर असे मला म्हणतात. 1950 साली माझा वापर खूप कमी प्रमाणात होत असत. तेव्हा बरेच लोकांना मी आहे अशी खबर सुद्धा नव्हती. त्यामुळे कुणालाही माहिती मिळत नव्हती.

 जेव्हापासून मी आलोय तेव्हापासून सर्व लोकांना सर्व माहिती मी उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर माझ्याबरोबर म्हणजे की मोबाईल सुद्धा माहिती उपलब्ध करून देत आहे. आणि मोबाईल पेक्षा जास्त माहिती म्हणजे मी देत आहे.

 त्याचबरोबर मला 1970 साली मिनफ्रेम हे ना मला 1970 साली दिले गेले. तेव्हा माझी संख्या थोडी थोडी वाढायला चालू झाली. तेव्हा मला मध्यम आकाराच्या कंपन्या वापरू लागल्या त्याचबरोबर सरकार व विद्यापीठ देखील वापरू लागले. तेव्हा माझा वापर थोडा थोडा वाढू लागला.

 त्याचबरोबर मला 1980 साली दुसरं नाव दिलं गेलं. म्हणजे ती नव्हे पर्सनल कॅम्पुटर हे नाव दिले गेलं. आणि तेव्हा मला बारक्या बारक्या व्यवसायासाठी बारक्या बारक्या कामासाठी घरात वापरण्यासाठी वापरू लागले.

 माझी खरेदी सर्व लोक कळायला लागले मी खूप लोकप्रिय होऊ लागलो. मला जगातील सर्व लोकप्रिय तंत्रज्ञान असे म्हणू लागले. तेव्हा माझी संख्या खूप प्रमाणे मध्ये वाढू लागली आणि आता माझी संख्या खूप खूप प्रमाणामध्ये वाढले आहे.


 मला  कुठले साहित्य आहेत.

 माझी साहित्य खूप आहेत पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. मी खालील मुद्द्यानुसार तुम्हाला साहित्य सांगणार आहे.

1) माझी स्क्रीन

2) माझे कीबोर्ड

3) माझी माऊस

4) माझे स्पीकर

5) माझा सीपीओ


 वरील माझी मेन मेन साहित्य आहेत. ही साहित्य माझी एका टेबलवर राहू शकतात. आणि तुम्ही कुठलीही माहिती सर्च करू शकता या व्यतिरिक्त सुद्धा माझे खूप सामान आहे. अजून सुद्धा खूप साहित्य आहेत माझी.


 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला बोलले निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो तुमचे मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका. तुमच्यासाठी मित्रांनो असेच अजून खूप निबंध आम्ही अपलोड करणार आहोत. ते देखील तुम्ही नक्की पहा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने