शेतकरी वरदान मराठी निबंध [ shetkari vardan marathi nibandh ]

 शेतकरी वरदान मराठी निबंध [ shetkari vardan marathi nibandh ]

शेतकरी वरदान मराठी निबंध


 हाराष्ट्र मधील 85 टक्के लोक शेती करत असतात.शेतकऱ्याला शेतीमधील खूप नफा होतो.कधी तोटा होतो. ते शेतकऱ्याचं सतत चालत असतं शेतकऱ्याला आपल्या शेतीमधील जे पीक येतात,ते पिकं विकून त्यांचा त्यांचा नफा तोटा होतो.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये ऊस लागण,हे सतत चालू असते. शेतकरी आपल्या कष्ट व शेती करत असतो.त्याच बरोबर शेतकरी वरदान म्हणजे की शेतकऱ्याला नफा होत असतो .शेतकरी दिवसभर रानात म्हणजे की शेतात खूप कष्ट करत असतो.


 शेतकऱ्याची शेतामधील पिके


1) ऊस लागण करणे,

2) गिनी गोल म्हणजे की हत्ती घास लावणे,

3) मेथी घास लावणे,

4) मक्का लावणे,

5) बाजरी लावणे,

6) ज्वारी लावणी,

7) मेथीची भाजी लावणे,

8) पालकाची भाजी लावणे,

9) कांदे लावणे,

10) मुळे लावणे,

11) भोपळा लावणे,

12) दोडका लावणे,

13) काकडी लावणी,

14) मिरच्या लावणे,

15) फ्लावर लावणी,

16) कोबी लावणी,

17) भुईमूग लावणे,

18) टोमॅटो लावणे,


 शेतकऱ्याचा व्यवसाय


 शेतकऱ्याचे खूप छोटे छोटे व्यवसाय असतात. म्हणजे की कुक्कुटपालन,शेळीपालन,व त्याचबरोबर गाय व म्हशी पालन कुकुट पालन म्हटलं की कुकुट म्हणजे की बारक्या बारके पिल्लं असतात. ते अंडी देतात.

आणि ते अंडी विकणे हे शेतकऱ्याचा व्यवसाय कुक्कुटपालनचा आणि शेळी पालन म्हणजे शेळ्या असतात.आणि ते त्यांना एक सहा सात महिन्यानंतर बारके बारकी पिल्ले होतात.

म्हणजे की त्यांचे पिल्ले आणि ते चार ते पाच महिन्यानंतर विकता येतात. ते विकल्यानंतर जे पैसे येतात. हा शेतकऱ्याचा शेळीपालन चा व्यवसाय आहे.

गाय पालन म्हणजे की आपण जर एक बारकं पिल्लू घेतलं तर ते मोठ होईल एक ते दीड वर्ष लागतात.आणि ते मोठं झाल्यानंतर एक ते दीड वर्षानंतर त्याला  पिल्ले होतात. म्हणजे त्या पिल्लाला वासरू म्हणतात.

आणि त्या पिल्लाची आई म्हणजे की वासराची आई त्याचे दूध चालू होते. आणि ते पहिलं येत दुसरे येत याप्रमाणे वाढत वाढत जाते. आणि त्याचबरोबर मशीनचा देखील व्यवसाय असाच असतो. या सर्व व्यवसायातून आणि शेतातून शेतकऱ्याला नफा होत असतो.


शेतकरी वरदान मराठी निबंध


 शेतकरी आपल्या शेतामध्ये एक पिक निघलं की त्याचबरोबर दुसरं पीक लावत असतो.ही क्रिया शेतकऱ्याची सतत चालू असते. आणि त्याचबरोबर अशी दोन ते तीन पिकं लावून झाल्यानंतर शेतीला खत टाकावं लागतं.

आणि प्रत्येक पिकाला युरिया सम्राट हे टाकाऊ लागतो.तरच त्या पिकाला काळुकी येते. आणि त्याचबरोबर ही क्रिया ऊसाला चालत नाही.कारण की ऊस हा एक वर्षानंतरच निघून जातो.

आणि ऊस लागण याला दरवर्षी खत टाकावे लागतं. आणि तीन वर्षातून एकदा म्हणजे की तीन तोडी झाल्यानंतर आपल्याला लागण बदलावी लागते.

आणि ते जर वर्षाला ऊस बांधणी आपल्याला करावे लागते. ऊसाला आपल्याला दोन ते तीन वेळा युरिया घालावा लागतो. आणि आपल्याला दोन वर्षी उसाला खत घालावं लागतं त्याची संभाळणे  खूप प्रमाणात करावे लागतील.

 त्याचबरोबर उसाची सांभाळणी केल्यानंतर आपल्याला 29 ते 30 वेळा ऊसाला पाणी द्यावे लागते.ऊस टणानुसार असते म्हणजे की उसाचे वजन टना नुसार धरले जाते.



 निष्कर्ष


 तुम्हाला शेतकरी वरदान हा निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.आणि त्याचबरोबर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदापिही विसरू नका.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने