उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे [utpnnacha dakhla kadhanyasathi lagnari kagdpatre in marathi ]

 उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आज आपण पाहणार आहोत मराठीमध्ये खूपच महत्त्वाची माहिती आहे. चला तर कुठलाही न उशीर करता आपण या माहितीला सुरुवात करूया.


उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे [utpnnacha dakhla kadhanyasathi lagnari kagdpatre in marathi ]


उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्र



 उत्पन्नाचा दाखला आपल्याला तलाठी कार्यालय मधून एक वर्ष किंवा दोन वर्ष किंवा तीन वर्षाच्या कालावधीसाठी आपले इन्कम सर्टिफिकेट आपल्याला काढण्यासाठी,

 आपल्याला उत्पन्न आपल्यावरचे ठरवलेले यांचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला जर आवश्यक असतो. तर त्यासाठी आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी,

 आपल्याला तलाठी कार्यालय मध्ये जाऊन आपल्याकडे असणारे रेशन कार्ड घेऊन आपण फोटो त्याच्या नावावर ती आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे.

त्याचे फोटो आणि अर्ज घेऊन तलाठी कार्यालय मध्ये जाऊन तिथे अर्ज भरून सबमिट केल्यानंतर ना आपल्याला आवडू शकतो. तलाठी कार्यालय मधून उत्पन्नाचा दाखला मिळत असतो.

आणि आपल्याला तहसीलदार कार्यालय मधून जर उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर आपल्याला तलाठी कार्यालय मधून मिळालेला तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला,

 आपल्याला तहसीलदार कार्यालय मध्ये सादर करावा लागतो. आपल्याला सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने आपल्याला तहसील कार्यालयातून उत्पनाचा आपला दाखला मिळतो.

आणि हे हा दाखला आपल्याला विविध योजनांसाठी आवश्यक असतो. त्यामुळे आपलं ठराविक मर्यादा वार्षिक उत्पन्न किती आहेत.

या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवलेली असते आणि त्याचा आपल्याला इन्कम सर्टिफिकेट आपल्याला तहसील कार्यालया मधून भेटत असतो.


तलाठी उत्पन्न दाखला कसा काढावा.[talathi utpanna dakhla ksa kadhava ]


 तलाठी कार्यालय मधून तलाठी कार्यालय मधून उत्पन्न दाखला काढायचा असल्यास आपल्याकडे येत असणारा रेशन कार्ड घेऊन जाऊन,

आपण आवश्यक तो फॉर्म भरल्यानंतर ना तलाठी कार्यालय मध्ये तो फॉर्म जमा केल्यानंतर मतदानासाठी आपल्याला तलाठी उत्पन्नाचा दाखला देत असतात.

 त्याचप्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या उत्पन्नाची मर्यादा त्याच्यामध्ये ठराविक असावी आणि ते आपल्याला तिथे लिहावे लागते.

 त्यामुळे आपल्याकडे ठराविक उत्पन्न किती आहे त्या उत्पन्नाची मर्यादा किती आहे हेसुद्धा आपल्याला त्या मध्ये लिहून द्यावं लागतं.

 त्यानंतर ना आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो हा दाखला आपल्याला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.

त्याचप्रमाणे आपल्याला तहसीलदार कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर तलाठी उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा असतो.




उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे [utpannachya dakhlyasathi aavshk kagadpatre ]


 उत्पन्नाचा दाखला हा विविध शासकीय योजनांचे लाभ मिळविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उपयोगी पडतो आपलं किती आहे त्यानुसार आपल्याला उत्पन्न मिळत असतो.



1)ओळखीचा पुरावा[olkhicha purava ]

ऊतपन्ना चा दाखला मिळण्यासाठी आवश्यक महत्त्वाचा पुरावा म्हणजे ओळखीचा पुरावा असतो.त्याच्यामध्ये आपल्याला भारत सरकारकडून जे ओळख पत्र दिलेले असतं.

 ते ओळखपत्र ओळखीचा पुरावा म्हणून स्वतःचा आपण उपयोगात आणतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ते आपल्याला ओळखीचा पुरावा मिळवण्यासाठी आपण आपल्याला ओळख असतो.

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो असणारे सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं, अर्जदाराचा फोटो असे विविध पुरावे सादर करावेत.


2)पत्ता दर्शवणारा पुरावा [patta drshavnara purava ]

 उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक आपले जिथे राहतो. तो रहिवासी पत्ता दर्शविणारा पुरावा आपल्याला सादर करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला एक तरी उत्पन्न दाखला काढण्यासाठी रहिवासी पुरावा सादर करणे आवश्यक असतं.

पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहे.


3)वैद्यकीय मदत मिळवायची असल्यास [wedyakiy madat milvaychi aaslyas ]

 आपल्याला अन्सर वैद्यकीय मदत मिळवायची असेल आपल्या घरामध्ये कोण जर आजारी असेल आणि त्यांना आपल्याला जे शासकीय योजनेच्या सभागृहांमध्ये आपल्याला जर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आवश्यक असेल,

तर उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो त्यासाठी वैद्यकीय मिळवा मदत मिळवण्यासाठी सुद्धा उत्पन्नाचा दाखला घेणे गरजेचे असते.वैद्यकीय मदत मिळवाची असेल किंवा वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र आवश्यक असतं.


4)स्वंयघोषणा पत्र [ svayangghoshana patra ]

 आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल विविध योजनांची तसेच शाळेवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये सहभाग घेण्यासाठी आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी,

 महत्त्वाचा उत्पन्न मर्यादा ठरलेली असते त्या मर्यादेनुसार आपले उत्पन्न दाखल करणे आवश्‍यक असते त्यासाठी स्वयंघोषणापत्र अर्थ सोबत लिहून देणे गरजेचे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी,

 उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.उत्पन्न दाखला घेण्यासाठी आवश्यक स्वयंघोषणा पत्र सादर करणे गरजेचं आहे.


5)उत्पन्न दाखवणारी कागदपत्रं[utpanna dakhavnari kagdpatre ]

 मला जर उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, तर उत्पन्न दाखवणारे कागदपत्र जमा करून आवश्यक असतो.त्याच्यामध्ये आपण जर मोठ्या प्रमाणावर ती पेन्शन धारक सरकारी नोकरीत असताना,

 शासकीय नोकरीमध्ये असतं तर तुम्हाला उत्पन्न दाखवणारे कागदपत्र सादर करणे आवश्यक असते प्राप्तिकर परतावा भरल्याचं प्रमाणपत्र, मंडल अधिकाऱ्याचा तपासणी अहवाल,

 नोकरदारांसाठी फॉर्म नंबर 16, निवृत्त पेन्शनधारकांसाठी बँक प्रमाणपत्र, अर्जदार शेतकरी असल्यास 7/12 आणि 8 अ चा उतारा वरीलपैकी सर्व कागदपत्रे उत्पन्न दाखवणारे कागदपत्रांमध्ये जमा करणं खूप महत्त्वाचं असतं.


 6)तलाठी उत्पन्न दाखला फॉर्म पीडीएफ मराठी [talathi utpanna dakhla form pdf marathi]

   विविध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळविण्यासाठी तलाठी उत्पन्नाचा दाखला काढणे आवश्यक असतं. आणि हा दाखला,

 आपल्याला तलाठी कार्यालय मध्ये भेटत असतो. त्याच्यामध्ये आपण तलाठी कार्यालय मध्ये अर्ज भरून दिल्यानंतर उत्पन्नाचा दाखला,

आपल्याला घेण्यासाठी स्वयंघोषणापत्र रेशन कार्ड आपल्या ओळखीचे पुरावे रहिवासी पुरावे पत्त्याची पुरावे आपल्याला त्यासोबत देणं गरजेचं असतं.

 आणि हे दिल्यानंतर ना आपल्याला आपल्याला उत्पन्नाचा दाखला एक वर्षासाठी किंवा तीन वर्षासाठी घ्यायचा आहे स्वतः लिहून द्यावा लागतो त्यानुसार आपल्याला उत्पन्न मर्यादा ठरवलेली आहे त्यानुसार आपण आपल्याला उत्पन्नाचा दाखला मिळत असतो.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने