वाघाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ vaghache che atmavrutta katha marathi nibandh]

 मित्रांनो आज आपण वाघाचे  आत्मवृत कथा हा निबंध पाहणार आहोत.हा निबंध खूपच छान मित्रांनो आज आपण लिहिणार आहोत. हा निबंध पूर्ण लेखांमध्ये आपण लिहिणार आहोत चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आपण निबंधाला सुरुवात करूया.


 वाघाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ vaghache che atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक वाघ बोलत आहे.मी एक लहान वाघ आहे. मी सर्वांचा आवडता वाघ आहे. माझे शरीराचे अव्यय तुम्हाला मी सांगतो म्हणजे की मला  चार पाय आहेत. मला दोन कान आहेत.मला दोन डोळे आहेत.


 मला एक नाक आहे.मला एक तोंड आहे.मला एक शेपूट आहे हा माझा पहिला वा आहे आणि मी खूप लहान आहे मी तुम्हाला एक माझी काल घडलेली कहाणी सांगतो.मी आणि माझा मित्र जंगलामध्ये गेलो होतो. आम्ही दोघं खूप खेळत होतो.

वाघाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 तेव्हा आम्हाला एक शिकारी दिसला आम्ही त्या शिकाऱ्या ला न दिसण्यासाठी एका झाडाखाली लपलं पण त्या शिकाऱ्याने आम्हाला बघितले आम्हाला खूप भीती वाटू लागले.तेवढ्यात तो शिकारी सुद्धा  भिऊ लागला.कारण की त्याला सुद्धा खूप भीती वाटत होती.


 आणि तेवढ्यात तिकडून एक मोठा वाघ आला त्या शिकाऱ्या ला तर खूपच भेटी वाटू लागली पण आम्ही काय सुद्धा बेहलो नाही. कारण की ते वाघ म्हणजे की आमच्या मित्राचे पप्पा होते. त्याचमुळे ते आमच्याकडे आले पण मी काय केलं तिथून पळून  गेलो. आणि त्या शिकार्‍यापासून आणि त्या वाघापासून निसटून गेलो.


 आणि मी घरी गेल्यानंतर मला खूप भूक लागली होती मी तिथे गेलो आणि पटकन काहीतरी खाऊन आलो. त्यानंतर माझा मित्र सुद्धा खूप भुकेलेला होता त्याच्या पप्पांनी तिच्याशी काल करून त्या मित्रासाठी खूप काहीतरी खायला साठी दिले.


 पण मला भूक लागली त्याच्यामुळे मी घरी गेलो होतो आणि आम्हाला खूप ताण लागली त्याच्यामुळे होता त्या तलावामध्ये आम्ही दोघे तिघेजण जाऊन पाणी पिलो संध्याकाळचा टाइमिंग होता त्याचे पप्पा गेले घरी गेले होते.


पण आम्ही दोघेजण खेळायच्या बहाण्याने   आम्ही इथेच थांबलो होतो.आणि आम्हाला खूप खूप भीती वाटू लागली होती आता काय करायचं अंधार पडलाय  आणि घरी जायचंय मग माझा मित्र सुद्धा खूप घाबरला होता.


आणि तिथे चेक गुफा सुद्धा होती त्या गोपामध्ये एक सिंह राहत होता तो शिव सुद्धा आमचा मित्रच होता तो म्हणाला इकडे या आजच्या दिवस माझ्या गुफेमध्ये रहावा   पण आम्ही सांगितलं की घरची खूप चिंतेमध्ये पडतात.


त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरी जायचा आम्हाला खूप आवडेल मग त्या मित्राचे आम्हाला खूप भारी वाटले.तो सिंह म्हणाला चला मी तुम्हाला तुमच्या घरी सोडवून येतो.आणि आम्ही दोघेजण त्या सिंहासोबत घरी गेलो.तिथे घरी गेल्यानंतर आम्हाला खूप मज्जा येऊ लागली.


तर सिंह मनाला आता मी घरी जाऊ का पण आम्ही म्हणालो  आजच्या दिवस तुम्ही सुद्धा थांबा मग तो आमच्या घरी थांबला आम्ही सकाळ दोघे तिघेजण ते शिवाच्या घरी गेलो. आणि तिथे जाऊन खूप खेळू लागलो. आम्हाला खूप मजा आली होती.


 त्यानंतर तिथे त्याच्या म्हणजे की सिंहाच्या गुफेमध्ये गेल्यानंतर आम्हाला ती गुफा खूप मोठी होती तिथं आम्हाला की गुफा पहावा अशी वाटली तो म्हणाला गुफा मध्ये तुम्ही जाऊन फिरून  येऊ शकता. आम्ही आत मध्ये गेलो.


 आणि सर्व गुफा फिरून आलो त्यानंतर दुपार झाली होती दुपार झाल्यानंतर आम्हाला भूक लागली होती.आणि मला खायला सुद्धा दिले पाणी सुद्धा दिले आणि आम्ही तिथून हलो परत आम्ही तिथे एक दोन तास दुसरीकडे जाऊन खेळत बसलो होतो.


 तेवढ्या तिथे एक ससा आला तो समान आला तिथं काय करताय घरी जावा मग आम्ही घरी निघालो होतो तेवढ्यात तिकडून ते मित्राचे वडील आले ते घरी चला म्हणले मग आम्ही दोघे तिघेजण सर्व मिळून घरी गेलो तिथेच आमची कहाणी संपते.


 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरी ल निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आणि निबंध तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो.हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने