हरीण चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ harin che atmavrutta katha marathi nibandh]

मित्रांनो आज आपण हरीण चे  आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत.हा निबंध आपण खूपच छान लिहिणार आहोत. हा निबंध आज आपण पूर्ण लेखांमध्ये पाहणार आहोत हा निबंध आपण पूर्ण लेखांमध्ये लिहिणार आहोत. त्याचबरोबर हा निबंध तुम्हाला आवडेल असा आपण लिहिणार आहोत चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आपण निबंध ला सुरुवात करूया.


 हरीण चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ harin che atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक हरीण बोलत आहे. माझे नाव  मला सर्वजण हरीण असे म्हणतात.मी जंगलामध्ये राहतो माझे खूप मित्र असतात मीच जंगलामध्ये राहतो. त्यांच्याबरोबर हसतो खेळतो आणि मी तुम्हाला माझी कालची कहाणी सांगणार आहे.

हरीण चे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


माझ्याबद्दल काय काल घडले ते मी तुम्हाला ह्या लेखांमध्ये सांगणार आहे चला तर आपण ते पाहूया मी काल सकाळी उठलो.आणि मला जायचं होतं जंगलामध्ये म्हणजे की जंगलामध्ये माझे मित्र होते. मग तिथे जायचे मला मी उठून आंघोळी करून सगळं करून मी जंगलामध्ये जाण्यासाठी उठलो.


 आणि मग तिथे गेलो आणि जंगलामध्ये आम्ही पोहोचलो खूप मजे मध्ये होतो कारण की आमच्या गावांमध्ये एक मीटिंग होती. म्हणजे की गावांमध्ये म्हणजे की आमच्या जंगलामध्ये एक मीटिंग होती. मग आम्ही सगळेजण आमची मीटिंग लवकरच होती सकाळचं मग आम्ही सगळेजण उरकून मी त्याच्याकडे गेलो.


 तिथे गेल्यानंतर आम्ही सर्वजण ओळखला मी सर्वजणांनी मित्र मित्रांनी आणि मीटिंगसाठी गेलो. आणि मग आमची मिटींग झाली सगळं झालं मग आता आमची मीटिंग ठरवली होती. आमच्या जंगलाच्या लाजारी म्हणजे की सीने आणि मग आमची मीटिंग फिटिंग झाली.


सगळं आणि मग सगळं झाल्यानंतर आम्ही आम्हाला लागल्या भुका मग आता काय करायचं भूक लागली तिचा आमचं काय खायला नव्हतं. मग आम्ही मित्र मित्रांनी काहीतरी खाल्लं आणि जंगलामध्ये येण्यासाठी रेडी झालो.


 मग जंगलामध्ये आलो आणि जंगलामध्ये आल्यानंतर आम्ही खूप खेळलोही केले आणि आमचा मित्र होते पाच आणि त्यातला आम्ही चालत होतो. आमचा एक मित्र मिटींगला बी नव्हता मग आम्ही त्याच्यामुळे निराश झालो.


 कारण की आमचा मित्र आहे का आला नव्हता आम्ही पाच मित्रांनी होतो पण आमचा एक मित्र कुठे गेलाय कुत्रा कुठे गेलाय त्या मी ते चिंतेमध्ये पडलो. एका प्राण्याला विचारलं. तर प्राणी म्हणजे कसं होतं असं समजला मी नाही त्याला पाहिलं कुठे गेला मग आम्ही खूप चिंतेमध्ये पडायला लागलो.


 कारण की ते एक मित्र आहे आमचा आणि तो मिटींगला नाही आला असं कधी झालं नाही आमच्या गावात सारख्या मिटींग होते पण तो आज आला नाही पहिल्यांदाच झालं म्हणून आम्ही त्या चिंतेमध्ये पडलो.


 मग आता काय करायचं काय करायचं आम्ही विचार केला आणि आम्ही आमच्या दुसऱ्या मित्रांना म्हणजे की आम्ही  पाच मित्र होतो. आणि दुसऱ्या बी आमचे मित्र होते एक दोन ससा हत्ती हे सर्व आम्ही काय केले आम्ही मित्र मित्रांना सगळ्यांना घेऊन गेलो.


 दुसऱ्या जंगलामध्ये हुडकण्यासाठी मंग मी एक जंगलामध्ये राहतो. ते जंगल खूप मोठा आहे मग तिथून एक दुसरं जंगल सुद्धा आहे. मध्ये गाव आहे म्हणून मी तिथं गावं पलटता मी दुसऱ्या जंगलामध्ये गेलो.म्हणजे की लई लांब नदीला मी त्या जंगलामध्ये गेलो.


पण आमचा मित्र तिथे बी नव्हता मग आम्ही काय केलं गुफेमध्ये जाण्यासाठी तयार झालो आणि मग त्या गुफेमध्ये एक वाघ राहत होता.आणि सिंह सुद्धा होता तुम्ही म्हणताल की तुम्ही नक्की होतं पण तो आमच्या गावाचा नाही तो दुसऱ्या जंगलामधला सिहं होता.


 तो मला खाऊन टाकेन आमच्या जंगलामधील तो गरीब होता त्याच्यामुळे तो काय करत नव्हता आणि तो खाऊन टाका ना दुसऱ्या गावातला मला आता मध्ये बोललो मग म्हणलं त्याला नको जायला तिथं मग आम्ही नाही गेलो.


 आणि परत तिथं गेल्यानंतर मग आम्ही गेल्यानंतर आम्हाला दिसलं तर त्या झाडाखाली आमचा मित्र होता. मग आता त्या मित्राला सोडवण्यासाठी मी गेलो तर मग तिथं तिथं गेल्यानंतर मग मी त्याला सोडून आणला तिथेच आमची कहाणी संपली.


 निष्कर्ष

 मित्रांनो तुम्हाला वरील निबंध आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला हा निबंध जर आवडला तर तुमच्या मित्रपरिवार शेअर करायला  विसरू नका. मी अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने