हत्तीचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ hattiche atmavrutta katha marathi nibandh]

मित्रांनो आज आपण हत्तीचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत.मित्रांनो हा निबंध आज आपण पूर्ण लेखांमध्ये पाहणार आहोत.चला तर आपण या निबंधाला सुरुवात करूया.


 हत्तीचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ hattiche atmavrutta katha marathi nibandh]


 मी एक हत्ती बोलतोय  मला सर्वजण हत्ती असे म्हणतात. मी सर्वांचा आवडता प्राणी आहे. मी तुम्हाला माझी काल घडलेली कहाणी सांगतो.  मग आम्ही काल सकाळचं लवकर उठलो होतो. मंग आता मला जायचं होतं मिटींगला.आमच्या गावामध्ये म्हणजे की आमच्या जंगलामध्ये एक मीटिंग होती.

हत्तीचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध


 सर्व पाणी यायचे होते.मग आम्ही काय केलं मी उठलो हे केलं आणि त्यानंतर मग आम्ही मीटिंगसाठी रेडी झालो.रेडी झाल्यानंतर मग आम्ही काय केलं त्यानंतर मी मित्रपरिवाला म्हणजे की आमचे मित्र परिवार होता. म्हणजे आम्ही सर्वजण मित्रमित्र गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली.


 मग आम्ही तिथे उसाचा म्हणजे शेतकऱ्याचं लहानशेत होतं ते तूच केलेल होता.तो आम्ही ऊस खाल्ला थोडा थोडा मग त्यातील ऊस खाल्ल्यानंतर आम्हाला खूपच भारी वाटू लागलं कारण की आमचा आवडतो खायला आम्हाला मिळालं होतं. पण आता त्यासाठी आता आम्हाला आवडतं का खायला मिळलंय.


 मग आता पाणी तर लागणार त्यासाठी मग आम्ही एका तालावापाशी गेलो आणि तलावापाशी गेल्यानंतर आम्ही पाणी पिलो. मग आता आमची मीटिंग भरायचा टाइमिंग झाला होता. मीटिंग भरायचा टायमिंग झालता. मग आता आम्ही तिथे गेलो. मग आता सर्व लोक तर जमले होते.


 पण आता फक्त आमचा मीटिंगचा राजा राहिला होता म्हणजे की आमचा ह्यो आमचा जंगलाचा राजा म्हणजे किती राहिला होता. मग आता तो आला आणि तो आल्यानंतर आम्ही चार मित्र होतो. आणि चार मित्रातलं तिघेजण आम्ही आलो होतो. आम्हाला काम आहे मी काय येऊ शकत नाही.


 मग आम्ही म्हणलो तू थांब मग आम्ही जाऊन येतो मिटींगला मंग आता आम्ही गेलो घरी गेल्यानंतर तो मित्र दिसला नाही मला तिथं मग आता मी हुडकला त्याला कुठे कुठे पण आम्हाला काय घावला नाही मग त्यानंतर मग आम्ही जंगलामध्ये परत गेलो. जंगलामध्ये गेलो.


म्हणजे काय आमचं जंगलमध्ये आमचं घर आहे पण तिथून आम्ही परत दुसऱ्या जागेवरती गेलो आम्ही मीटिंग बसवले तिथेच गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे शिवराज्याला विचारले आमचा एक मित्र गावाने तुम्ही चला मग तो म्हणाला आम्ही येतो. तुम्ही अर्धा तास थांबा त्याच्यानंतर मग आम्ही त्याला हुडकण्यासाठी गेलो.


 म्हणून हुडकण्यासाठी गेल्यानंतर तो आम्हाला काय घावनच झाला मग गावाला म्हणल्यावर आम्ही चिंतेमध्ये पडलो कारण की आता आमचा एक मित्र घावाना काय करायचं विचारांमध्ये पडलो. आम्ही सगली मग आता विचारत पडल्यानंतर आम्हाला एक युक्ती जंगलामधील सर्व प्राण्यांना विचारायचे.


 कुणाला दिसला तो नसला कोणापशी तर सरळ आपण प्राण्यांना घ्यायचं आणि दुसऱ्या जंगलामध्ये जायचं आमच्या शेजारच्याच एक जंगल आहे.मंग त्या जंगलामध्ये आमचे विरोधक आहेत.पण त्याच्यामुळे मला भीती वाटू लागली तो जर दुसऱ्या जंगलामध्ये गेला असला तरी त्या विरोधकांनी त्यांना काय केलं असेल.


 तर मग आता काय कोणीच म्हणणं नाही मला दिसलाय. म्हणून आम्ही सर्व पटकन तिकडे गेलो आणि तिकडे गेलो मग तिकडे गेल्यानंतर मग त्या जंगलामध्ये आम्ही भिऊन राहायला लागलो. कारण की तिचा आमच्या विरोधक होते. ते सर्व एकत्र होते इतकी गळत नव्हती.


 मग त्याच्यानंतर आम्ही सर्वजण गेलो आणि आमच्या मित्राला म्हणजे की हत्तीला आम्ही सोडून आणलं मग आम्ही आमच्या जंगलामध्ये येऊन खूप मज्जा केली हीच आमची कहाणी संपली.


 

 निष्कर्ष


 मित्रांनो तुम्हाला वरी ल निबंध आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर हा निबंध आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित विसरू नका आम्ही अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने