मित्रांनो आज आपण एक निबंध लिहीणार आहेत. म्हणजे की जिराफाचे आत्मवृत्त कथा हा निबंध आज आपण लिहिणार आहोत. हा निबंध खूपच भारी लेखकामध्ये आपण लिहिणार आहोत.हा निबंध खूप छान होणार आहे.हा निबंध तुम्हाला आवडला तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा.चला तर मित्रांनो निबंध आपण सुरुवात करूया.
जिराफाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ jiraf che atmavrutta katha marathi nibandh]
मी एक जंगलातील प्राणी बोलत आहे. मी एक जिराफ आहे माझी उंची खूप आहे माझा रंग पिवळा आणि त्या टिंब टिंब आहेत.माझ्या मानची उंची सुद्धा खूप आहे. मला किती उंच झाड असलं तरी त्याचा पाला सुद्धा खाता येतो.
मला सगळ्यांपेक्षा जास्त उंची म्हणजे की मुंडेची आहे. आणि त्यानंतर माझी मान सुद्धा खूप उंच आहे मला खूप आनंद होतो माझ्या मनी ती उंच आहे त्यामुळे आणि मी तुम्हाला माझी पर्वाची कहाणी सांगतो.
परवा मी एक मला खूप भूक लागली होती.म्हणून मी जंगलामध्ये गेलो होतो आणि जंगलात मला एक मोठं झाड दिसलं म्हणलं की त्या झाडाचे आपण पाला खावा. आणि आपली बुक मिटवावी पण काय झालं त्या जंगलाचा पाला खाण्यासाठी मी गेलो.
तिथे त्या झाडाचा पण त्या झाडाला आंबे सुद्धा होतील ते आंबे खाण्यासाठी तिथे म्हणजे किती ते एक घर होतो. त्या घरातील एक मुलगा तिथली आंबे त्या झाडाचे काढण्यासाठी आला होता.पण मी म्हणलं मला खायचा आहे पण तो मुलगा म्हणला मला फक्त आंबे काढू दे तू पाला खा.
मग त्यामुळे मित्रा नंतर मुलांनी आंबे काढले आणि मी पाला खाल्ला तो मुलगा म्हणाला चल आपण दोस्ती करूया मग आम्ही दोघांनी दोस्ती केलो.आणि तो म्हणाला चल आमच्या घरनं येऊया मग आम्ही दोघेजण त्याच्या घराच्या दिशेने निघालो होतो.
तेवढ्यात आम्हाला तिथे एक झाड दिसलं त्या झाडाचा सुद्धा मी पाला खाऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर तो म्हणाला चल आमच्या घरात आत मध्ये चल माझं घर पाहण्यासाठी मी त्याच्या घरामध्ये जायचा प्रयत्न केला पण माझ्या मान मुळे मी त्याच्या घरात जाऊ शकत नाही.
मी खूप मोठा होतो त्याच्या घराचा दरवाजा पार्क होतो त्याच्यामुळे त्याला सुद्धा खूप दुःख वाटायला लागलं आणि मला सुद्धा खूप दुःख वाटायला लागलं आणि मग त्यानंतर तो म्हणाला आपण बाहेरच बसू या तुला नसलं येऊ वाटत तर मग आम्ही दोघेजण बाहेर बसून आम्ही खूप गप्पा गप्पा केल्या.
त्यानंतर तिथे एक वाघ आला आम्ही भिव लागलो. त्यानंतर काय करायचे या चिंतेमध्ये आम्ही दोघेजण पडलो आणि घरात जावं तर मला तर घरामध्ये जाता येत नाही. तो मुलगा जाऊ शकतो पण मला जाता येत नाही.
मग मी त्या मुलाला म्हणलो तू आत मध्ये जा मि काहीतरी करतो. मग त्या घराजवळ एक झाड होतं त्या झाडामध्ये मी जाऊन बसलो आणि आणि मी त्या वाघाला देऊ लागले. त्यानंतर मी एका झाडाखाली बसलो तो वाघाने मला पाहिलं नाही.
आणि मग तो वाघ निघून गेला आणि मी आणि तो मुलगा आम्ही दोघेजण त्यानंतर सुद्धा खूप बोलू बसू लागलो.आणि त्यानंतर संध्याकाळी होऊ लागली होती. तो मुलगा म्हणाला आता तुला घरी जायला खूप उशीर होईल मी म्हणलं मी कुठल्याही घरी राहत नाही.
मी जंगलामध्येच राहतो आणि मग तो तसा म्हणाला तो मला माझ्या गया पण मी त्याच्या घरी राहू शकलो नाही कारण की मला घरामध्ये जाऊ शकत नाही.तो घरामध्ये झोपण्यासाठी गेलाच आणि मी त्याच्या गळ्याच्या पुढे झोपलो सकाळ झाली आम्ही दोघेजण उठलो.
आम्ही सर्वजण उठून आंघोळ केली.आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की जंगलामध्ये जायचं आम्ही दोघेजण जंगलामध्ये गेलो. आम्ही खूप मजा केली पाण्यामध्ये खेळलो की केलं सगळं केल्यानंतर तो म्हणाला मला भूक लागली.
आपण चल घरी जाऊ मग ती दोघही आला मी त्यासोबत घरी आलो मग ते जेवल्यानंतर मला सुद्धा खूप भूक लागली होती. मग मी म्हणलं चल आपण जंगलामधून भूक लागली तर काय तर खाऊन येऊया तो म्हणाला चल आपण जाऊन येऊया.
मग आम्ही जंगलामध्ये काय तर खाल्लं आणि त्यातून घरी येण्यासाठी आलो.पण काय झालं तेवढ्यात त्या मुलाचे मम्मी पप्पा आले होते. ते म्हणाले हे कोणा संग गेला होता तू मग तो म्हणाला हा माझा एक मित्र आहे.
मग आम्ही दोघजणांनी खूप मज्जा पिझ्झा केली आणि त्याच्या आई वडिलांनी सुद्धा आम्हाला खूप दयामाया लावली त्यानंतर मी मधलं माझा घरी जायचा टाइमिंग झाला आहे. मी कालच्या धरण घरी गेलो नाही.ती म्हणाली मग तू घरी जा.
म्हणजे की माझं घर म्हणजे की जंगलच असतं मग मी जंगलामध्ये गेलो.आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तिथे माझ्या खूप मित्र होते ते म्हणाले कालचा धना तू कुठे गेला होता. मी म्हणलं मी एका माझ्या दुसऱ्या मित्रासोबत होतो मग मजा केली हितच आमची कहाणी संपते.
निष्कर्ष
मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर असेच निबंध मी तुमच्यासाठी टाकले आहेत. हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा निबंध तुमच्या मित्रपरिवार शेअर करायला कदाचित विसरू नका. आम्ही असे आशा करतो की हा निबंध तुम्हाला आवडला असेल.