मित्रांनो आज आपण हा निबंध पाहणार आहोत. हा निबंध म्हणजे की मांजरीचे आत्मवृत्त कथा हा निबंध आज आपण पाहणार आहोत.मित्रांनो हा निबंध खूपच छान लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.मांजराची कथा हा ही निबंध आज आपण पाहणार आहोत मित्रांनो चला तर मित्रांनो कुठलाही न उशीर करता आपण निबंधाला सुरुवात करूया.
मांजरीचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ manjariche che atmavrutta katha marathi nibandh]
मी एक मांजर बोलत आहे. माझा रंग पांढरा आहे माझी उंच उंची सरासरी दीड फूट आहे. मी खूप सुंदर आहे. मला मी घरामध्ये राहते. मी मालकाच्या घरामध्ये राहते. माझे वागणे खूप सुंदर आहे. मला चार पाय आहेत.
मला दोन कान आहेत. मला एक नाक आहे मला एक तोंड आहे. मला दोन डोळे आहेत.मला एक शेपूट आहे. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघे खूप खेळतो .आम्ही पालींची व उंदरांची शिकार करतो. आमची कालची कहाणी मी तुम्हाला सांगते.
ती कहाणी म्हणजे माझी आणि माझ्या मैत्रिणीची आम्ही दोघेजण काल फिरायला गेलो होतो. आम्ही दोघेजण शेतामध्ये गेलो होतो आम्हाला तिथे दोन कुत्री दिसली ती कुत्री खूप वाईट होती म्हणजे किती लोकांचा पीक मोडत म्हणजे की लोकांची नुकसान करायची.
आम्हाला खूप राग आला होता पण काय करायचं ती खूप मोठी होती त्याच्यामुळे आम्हाला भीती सुद्धा वाटायला लागलं त्या कुत्र्यांनी आमच्याकडे डोकावलं त्यांना वाटलं की आता यांचा शिकार करावा.
आम्ही खूप दोघीजण खूप भेलो.आम्हाला खूप भीती वाटायला लागली आणि त्यानंतर आमचे अंग थरथर कापायला लागले. आता काय करू या विचारात आम्ही दोघीजण पडलोच तेवढ्यात तिथे एक पीक होतं.
म्हणजे की ते पीक म्हणजे की गव्हाचं पीक होतं आणि त्या गव्हामध्ये ते खूप नासकानी कळत होते.तेव्हा आम्ही त्या म्हणजे की त्या गव्हा मधून ते बाहेर निघले आणि आम्ही त्या गव्हा मध्ये शिळलो.
ते आम्हाला ओळखण्यासाठी बाहेर येऊन परत सुद्धा आत मध्ये गेले पण आम्ही त्यांना गहू मध्ये सापडलं नाही. म्हणून आम्ही एक प्रक्रिया सुरू केली होती म्हणजे की आम्ही आत मध्ये जाऊन दोघीजण पसार झालो.
आम्ही एकीकडे ते तिकडे झालो.तेव्हा मालकाला शेतामध्ये घेऊन आलो.त्यांना म्हणलं चला तुमची खूप लुस्कानी झाली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन आलो आणि त्यांनी त्या कुत्र्यांना म्हणजे की त्या कुत्र्यांना त्यांनी हाणून लावले.
आणि ते कुत्रे खूप खूप वरडू लागले. आणि ते कुत्रे परत शेतीकडे आले नाहीत. आमचं खूप मालकाने स्वागत केलं. ही आमची कालची कामे होती. त्याच बरोबर आमच्या सोबत कालच्यावणी काल प्रसंग घडला होता.
तो प्रसंग म्हणजे की मी तुम्हाला पुढे सांगेन म्हणजे की आम्ही एका झाडाखाली बसलो होतो. तेवढ्यात आम्हाला एक उंदीर दिसला आम्ही दोघेजण त्या उंदराला पकडण्यासाठी गेलो. पण ती उंदीर काय आम्हाला सापडला नाही.
त्यानंतर आम्ही खूप आमची मज्जा केली म्हणजे की आम्ही एक हिकडून ते तिकडून गेलो आणि त्या उंदराला पकडायचा असं ठरवलं आणि तो उंदीर आत मधी गेला घरांमध्ये आम्ही घरात जाऊन त्या उंदराला पकडले आणि आम्ही खाल्ले ही आमचा एक छोटासा जोक होता.
निष्कर्ष
मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. वरील निबंध म्हणजे की हे निबंधाचे नाव आहे मांजरीचे आत्मवृत्त कथा हा निबंध तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.त्याचबरोबर मित्रांनो हा निबंध तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित ही विसरू नका.