मित्रांनो आज आपण शेळी मेंढीचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत.हा निबंध खूपच भारी होणार आहे.हा निबंध पूर्ण लेखकाचा मध्ये तुम्हाला सांगणार आहोत.मित्रांनो कुठलाहीन उशीर न करता आपण निबंधाला सुरुवात करूया.
शेळी मेंढीचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ sheli mendhi che atmavrutta katha marathi nibandh]
मी एक शेळी बोलत आहे. माझा रंग काळा आहे. माझी उंची सरासरी तीन फूट आहे. मी एका मोठ्या गोट्यामध्ये राहते. माझा मालक सर्व शेळ्यांना घेऊन चारण्यासाठी घेऊन जातो.तो खूप छान आहे.तो खूप सुंदर आहे.
माझ्या खूप मैत्रिणी आहेत.आम्ही सगळेजण एका जागेमध्ये राहतो. आम्ही काल चरा यला गेल्यावर तेव्हाची मी तुम्हाला कहाणी सांगते. कालचीच चराहायला गेल्यानंतर ची कहाणी आम्ही सगळेजण चळायला गेलो होतो.
तेव्हा आमचा मालक सुद्धा आमच्या जवळ होता. आणि तेव्हा आम्ही एका शेतामध्ये गेलो त्या शेतामध्ये दोन लांडगे होते. ते लांडगे पाहून आम्हाला खूप भीती वाटू लागली.आणि आमच्या मालकाला सुद्धा खूप भीती वाटू लागली.
तेव्हा काय करायचं ह्या विचारात आम्ही व आमचे मालक पडले.आमच्या मालकाने हातात काठी होती.हातात काठी होती त्या काठीने त्या काठीने कोल्ह्याला भ्या दाखवायचा प्रयत्न केला. ते काय लांडगं हलत नाहीत.
त्यामुळे मालकाचा निर्णय की आपण ह्या शेळ्यांना घेऊन पुढे जावं पण आम्ही काय जायला हे राजे नव्हतो.म्हणून मालकाने एक युक्ती सुचवली म्हणजे किती आपण काठीने ह्यांना हाणून लावा पण ते लांडगा खूप मोठं होतं. त्याच्यामुळे ते सुद्धा खूप भीती वाटू लागली.
त्याच्यामुळे सर्व शेळ्यांनी आम्ही निर्णय घेतला की आपण ज्या साईडला लांडगे आहेत.त्या साईडला जायचं नाही. आपण सगळ्यांनी फास्ट पळत जायचं आपण सगळ्यांनी धावत जायचं मालकांनी सुद्धा निर्णय घेतला.
की आपण या शेऱ्यांना पुढे ढकलून धावत जावं आणि हे आम्ही प्रयत्न केला पण ते लांडगा आमच्या मागे यायचं का सोडणार तेव्हा माझी मैत्रिणीचा एक घात झाला. आणि त्या मैत्रिणींना त्यांना खाल्लं तेव्हा आम्ही खूप दुखी झालो.
आम्ही खूप निराश होऊन घरी आलो. पण काही वेळानंतर तिथं खूप चर्चा चालू झाली आणि मालक खूप रडू लागले. कारण की त्यांची सर्वात भारी शेळीच निघून गेली होती. त्या आम्हाला सुद्धा खूप भीती वाटू लागली.
की उद्या कुठे जायचे चारण्यासाठी तर हे निर्णय मालकाने घेतला आणि आम्ही सगळेजण रोजच्या वाणी निघालो. ही माझी कालची कहानी आहे. त्यानंतर आम्ही सर्व शेळी आणि त्याच बरोबर मेंटेने विचार केला.
की आपण काल गेलेल्या जागेवर जायचं नाही आपण आज दुसऱ्या जागेवर जायचं. आणि ते आमच्या मालकांनी सुद्धा तेच ठरवलं होतं आणि आम्ही सगळेजण दुसऱ्या जागेवरती चारण्यासाठी गेलो. तेवढ्यात आमचा मालक सुद्धा आमच्या मागे आला सर्वजण खुशी खुशीने चालू होतो.
पण आम्हाला भीती कालचीच होती की अजून काही असे होतील का काय सुद्धा नाही झालं तेवढ्यात आम्हाला दोन कुत्रे दिसले ते कुत्रे सुद्धा सेम तसेच करु लागले. आमच्या अंगावर येऊ लागले. मग आम्ही कालची युकती सुचवली आम्ही सगळेजण दावत गेलो.
पण आमचे ह्या वेळेस दोन शेळ्या मारल्या तेही सुद्धा आमचेच मैत्रिणी होत्या आम्ही चिंतेमध्ये खूप पडलो होतो.की आपली सगळी असे मैत्रिणी एक दोन एक दोन करून सर्व कसे असे मरतात.
त्यामुळे मालकाने असा विचार केला की बंदिस्त गोठाच करावा त्यानंतर आम्ही सर्वांनी असे ठरवले की चलनासाठी जायचे नाही. आमच्या मालकाने एक आमच्यासाठी एक बंदिस्तच गोटा केला. त्यामध्ये तो मालक आम्हाला सर्व खायापाणी आणून देत असे आम्ही ते खात-पित असे.
हा ही दिवस आमचे खूप आरामात जावे लागले त्यामुळे आम्ही आरामात जगू लागलो.आणि आमच्या गोठ्यातील कुठलाही मृत्यू एकाचा सुद्धा होत नव्हता. हे आम्हाला खूप आवडायला लागले. त्यानंतर आम्ही सर्वजण एका जागेवर राहत हसत खेळत खात पीत असत.
निष्कर्ष
मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी अशी आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित ही विसरू नका.