मित्रांनो आज आपण सिंहाचे आत्मवृत्त कथा हा निबंध पाहणार आहोत. हा निबंध खूपच छान आपण लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा निबंध म्हणजे की सिंहाचे आत्मवृत्त कथा हा निबंध आपण खूप खूप छान लिहिणार आहे.चला तर कुठलाही उशीर न करता आपण या निबंधाला सुरुवात करूया.
सिंहाचे आत्मवृत्त कथा मराठी निबंध [ sihache aatmvrut katha marathi nibandh]
मी एक सिंह बोलत आहे.मला सर्वजण सिंह बोलतात मी जंगलामध्ये राहतो मी खूप छान दिसतो मला खूप कैसे असतात. मी सर्वांचा स्वीकार करतो मी प्राण्यांचा शिकार करतो. पक्षांचा करतो मी शिकार करतो मी खूप छान आहे.
मी सिंह आहे.मी जंगलाचा राजा असतो माझा जन्म एका मोठ्या जंगलामध्ये झाला होता. माझ्या वडिलांनी मला जंगलातील जिद्द सर्व काही शिकवले आहे. मी सर्व प्राण्यांचा शिकार करू शकतो. हे सुद्धा माझ्या वडिलांनी मला शिकवले आहे.
त्यांनी मला इतर प्राण्यांची शिकार कशी करायची जंगलाची सुरक्षा करायची कशी करायची आणि तसेच जंगलाचे रक्षण सुद्धा कसे करायचे हे सर्व मला त्यांनी शिकवला आहे .मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला जंगलामध्ये खेळायला खूप आवडायचे आणि मला आता सुद्धा फिरत फिरत शिकायला खूप आवडते.
मी इतर प्राण्यांचा मित्र बनलो.आणि त्यांना मी खूप जंगलाबद्दल काही सांगितलं रहस्य माहिती जे सुद्धा खूप सांगितल्या त्याचबरोबर मला जे बाबांनी शिकवलं होतं तेच मी त्यांना सुद्धा शिकवतोय. मी जंगलावर कुठलाही संरक्षण येऊन देत नाही.
मी जंगलाचे लक्षण करायला कधीही नेहमीच तयार आहे.एक दिवस मी शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेलो होतो तेव्हा मला एक शिकारी दिसला. तो शिकारी प्राण्यांना मारण्यासाठी आला होता. तेव्हा मी त्या शिकाऱ्याला पाशी गेलो होतो.
शिकारी खूप भीतीने घाबरू लागला तेवढ्यात मी काय केलं त्या शिकायला बसली बंदूक खाली फेकून दिली. आणि त्या शिकाऱ्या यला एका झाडाखाली घेऊन गेलो. तो शिकारी म्हणला मी परत कधी शिकार करण्यासाठी येणार नाही.
असे म्हणून तो शिकारी तिथून निघून गेला. आणि मी त्या शिकार केलेल्या प्रण्याला सोडून दिले आणि तो प्राणी खूप खूप छान होता. तो माझा मित्रच होता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा मी शिकार करण्यासाठी जंगलात गेलो होतो.
तेव्हा एक शिकारी मला तो नव्हता पण दुसरा शिकारी मला दिसला होता आणि तो शिकारी माझ्यावर बंदुकीचा वार काढण्यासाठी तयार होता पण मी काय केले तिथं लपून बसलो. आणि त्याच्याबरोबर दोन ते तीन शिकारी सुद्धा आले होते.
ते शिकारी दुसऱ्या प्राण्यांचा शिकार करत होते.मी त्या प्राण्यांपासून सुटून आलो आलो पण ह्या शिकारीने माझ्यावर एक पायाला माझ्या गोळी लागली होती. तेव्हा मी माझ्या गुफेमध्ये गेलो.तिथे गेल्यावर मला खूप पाय दुखायला लागला होता.
मला खूप भूक सुद्धा लागली होती असं काय करायचं हे विचारमध्ये मी पडलो होतो पण मला माझा मित्र दिसला त्या मित्राला मी म्हणलं मला खूप भूक लागली तू माझ्यासाठी काहीतरी आण तो मी तुला जंगलामध्ये जाऊन एका प्राण्याचे मास घेऊन आलो.
आणि आम्ही दोघांनी ते बसून खाल्लं आम्हाला खूप मजा येत होती. त्याचबरोबर माझा पाय सुद्धा खूप दुखत होता. तेव्हा तिथून एक शिकारी चालला होता माझ्या मित्राने खाली पडलं आणि त्याचा शिकार केला. तेव्हा तो शिकारी म्हणजे की माझ्या पायावर गोळीचा वार केलेला.
तो शिकारी होता त्या शिकाऱ्या ला त्याने खूप हाणल आणि त्या शिकाऱ्या ला शिकार सुद्धा केला आणि त्यांनी आत मध्ये आणलं ना आम्ही दोघं मिळून खाल्ले तेव्हा माझा दुसऱ्या दिवशी माझा पाय थोडा थोडा बळा होऊ लागला. दुसऱ्या दिवशीपासून मी शिकायला जाऊ लागलोय.
माझे सतत चालू होते त्याच्यामुळे मला काय सुद्धा वाटत नव्हतं. आणि तेव्हापासून कुठलाही शिकारी जंगलात आला नव्हता आणि मी खुश खूप झालं होतं कारण की कुठलाही शिकारी जंगलात नाही. म्हणजे की मला कुठला धोका नाही दुसऱ्या प्राण्यांना सुद्धा कुठलाही धोका नाही.
सर्व प्राणी खेळत होते सर्व प्राणी हिकडतिकडे खेळत होते. मी सुद्धा माझ्या मित्राबरोबर कुठेतरी फिरण्यासाठी गेलो. तिथे आम्हाला एक तलाव दिसला त्या तलावामध्ये आम्ही पाणी पेलो तिथं खूप नाचलो खूप खेळलो ही आमची दोन ते तीन दिवसापूर्वी ची कहाणी आहे. आणि माझा एक मित्र खूप लहान होता तो खूप मज्जा करायचा.
निष्कर्ष
मित्रांनो तुम्हाला वरील निबंध कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांग. त्याचबरोबर हा निबंध तुमच्या मित्र परिवारांना शेअर करायला कदाचित ही विसरू नका.